Pixel Fold : गुगलच्या आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स, इतक्या किमतीत खरेदी करता येणार

Pixel Fold : मार्केटमध्ये गुगलच्या स्मार्टफोनची क्रेझ आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Pixel 6a हा स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच कंपनी आता Pixel 7a आणि Pixel Fold हे जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करणार आहे. परंतु, हा स्मार्टफोन लाँच व्हायला काही वेळ आहे. त्यामुळे ग्राहकांना जबरदस्त फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोनसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या … Read more