PKH Ventures IPO : गुंतवणूकरदारांनो.. तयार ठेवा पैसे! लवकरच येणार ‘या’ दिग्गज कंपनीचा IPO
PKH Ventures IPO : येत्या काही दिवसात गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली संधी मिळणार आहे. कारण लवकरच शेअर बाजारातील काही आयपीओ खुले केले जाणार आहेत. त्यामुळे येणार आठवडा अनेक कंपन्यांच्या आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. यात कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, हॉस्पिटॅलिटी आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेसशी निगडित असणाऱ्या पीकेएच व्हेंचर्सच्या आयपीओचाही समावेश असणार आहे. परंतु सर्वात अगोदर हे लक्षात ठेवा … Read more