Gas Cylinder : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! आता घ्या स्वस्त गॅस सिलिंडर, कसा ते जाणून घ्या
Gas Cylinder : देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर (Petrol-Diesel, LPG cylinders) आणि खाद्यपदार्थांच्या किमती सातव्या गगनाला भिडल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, जर तुम्हाला स्वस्त गॅस सिलिंडर (Cheap gas cylinders) घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता असा सिलेंडर लॉन्च (launch) करण्यात आला आहे, ज्याची किंमत खूपच कमी आहे. … Read more