Indian Railways Update : प्रवाशांना केवळ प्लॅटफॉर्म तिकीटाने प्रवास करता येतो? दंड टाळायचा असेल तर जाणून घ्या रेल्वेचा नवीन नियम

Indian Railways Update : देशात कुठेही प्रवास करत असताना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा पर्याय म्हणून भारतीय रेल्वेच्या प्रवासाकडे पाहण्यात येते. परंतु जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट असावे लागते. जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुमच्याकडून दंड आकारण्यात येतो. समजा तुम्हाला अचानक रेल्वे प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नसेल तर … Read more