PM Awas Yojana : खुशखबर! या लोकांच्या खात्यात येत आहेत 1.60 लाख रुपये, यादीत तुमचे नाव आहे का? लगेच तपासा

PM Awas Yojana : केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा फायदा त्यांना होताना आपल्याला दिसत आहे. केंद्र सरकारची अशीच एक योजना आहे जिचे नाव पंतप्रधान आवास योजना हे आहे. या योजनेंतर्गत देशातील दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांना राहण्यासाठी त्यांना परवडत असणाऱ्या दरात घरे मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून बँकेच्या कर्जावर सबसिडी देण्यात येते. … Read more