PM Awas Yojana: गरिबांचे स्वप्न होणार पूर्ण !’या’ योजनेत मिळणार 2 लाख पक्की घरे ; असा करा अर्ज
PM Awas Yojana: आज देखील देशात लाखो लोक आहे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आहे. आज भारतात अनेक लोक आहे जे दुसरांच्या घरात भाडे देऊन राहतात. मात्र आता अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकार एक विशेष योजना अंतर्गत देशातील गरिबांना तब्बल 2 लाख पक्की घरे देत आहे. आम्ही तुम्हाला येथे पीएम आवास योजनाबद्दल माहिती देणार … Read more