Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! झालाय ‘हा’ बदल..
Kisan Credit Card : भारत सरकार (Government of India), कृषी, सहकार (Cooperation and Farmers Welfare) आणि शेतकरी कल्याण विभाग (Department of Agriculture) आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Ministry of Agriculture) किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card ) योजना सुरू केली आहे. PM किसान सन्मान निधीचे (PM Kisan Samman Nidhi) लाभ आणि विविध बँकांकडून कर्ज … Read more