Modi Government : महागाईतून मिळणार दिलासा ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार ‘इतके’ हजार रुपये
Modi Government : देशातील करोडो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार मागच्या काही वर्षांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकार वर्षाला 6 हजार रुपये देते. हे 6 हजार रुपये दर चार महिन्याला 2-2 हजारच्या स्वरूपात दिले जातात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 12 हप्त्याचे … Read more