PM Kisan 14th Installment : पीएम किसान लाभार्थ्यांनो इकडे द्या लक्ष! या नियमाचे पालन न केल्यास अडकू शकतात १४व्या हफ्त्याचे पैसे

PM Kisan 14th Installment

PM Kisan 14th Installment : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तसेच या योजनेनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील होत आहे. केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली … Read more