Sarkari Yojana Information : ६० वर्षांवरील लोकांसाठी खुशखबर; पेन्शनधारकांच्या खात्यात दरमहा येणार इतके रुपये, जाणून घ्या प्रक्रिया
Sarkari Yojana Information : केंद्र सरकार (Central Government) सतत नवनवीन योजना घेऊन येत असते. ज्याचा फायदा सर्वाना मिळतो. सध्या सरकारने पंतप्रधान किसान किसान मानधन योजना (PM Kisan Kisan Mandhan Yojana) सुरू केली आहे, जी वृद्धांसाठी खूप मोलाची ठरणार आहे. या योजनेंतर्गत ६० वर्षे पूर्ण झालेल्या वृद्धांना दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) म्हणून दिले जातील. ११ … Read more