Government Scheme : ‘या’ लोकांसाठी खुशखबर ! आता खात्यात जमा होणार 36000; जाणून कसा होणार लाभ
Government Scheme : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना दरमहा 3000 आणि वार्षिक 6 हजार ऐवजी 36000 मिळू शकतात, यासाठी तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे. यासाठी काही नियम आणि प्रक्रिया आहेत ज्यांचे पालन शेतकर्यांना करावे लागेल. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक प्रकारची शेतकरी पेन्शन … Read more