PM Kisan : दिलासादायक! सरकार शेतकऱ्यांना देणार महिन्याला 3000 रुपये, काय आहे योजना जाणून घ्या

PM Kisan : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र (Central Govt) आणि राज्य सरकार (State Govt) सतत नवनवीन योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत (PM Kisan Mandhan Yojana) सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याला 3000 रुपये जमा करते. मात्र या योजनेसाठी केवळ काही शेतकरी पात्र असतात. या योजनेत शेतकऱ्यांना पेन्शन मिळते वृद्धापकाळात … Read more