Posted inताज्या बातम्या, आर्थिक

Govt Schemes : खुशखबर! बेरोजगारांना आता महिन्याला मिळणार 6 हजार रुपये, सरकारने दिली माहिती

Govt Schemes : जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) नवनवीन योजना राबवत असते. देशात बेरोजगार (Unemployed) तरुण आणि तरुणींचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच सोशल मीडियावर (Social media) यासंदर्भात एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. सरकार बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये देणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. संदेश प्राप्त […]