PMKMY : आनंदाची बातमी! ‘या’ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार इतकी पेन्शन, काय आहे योजना? जाणून घ्या

PMKMY : सर्वसामान्य हितासाठी सरकार अनेक योजना सुरु करत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना होय. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. सर्वात … Read more