PM Kisan : लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कोणाला मिळणार हप्त्याचा हक्क ? जाणून घ्या सविस्तर
PM Kisan : आपल्या देशात आज केंद्र सरकार राबवत असणाऱ्या PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता पर्यंत करोडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा करते. म्हणेजच दर चार महिन्याला 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. सरकारने या योजनेंतर्गत आतपर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांचा … Read more