नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे नाही मिळाले! हे काम कराच लगेच येतील पैसे खात्यात
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. अगदी याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारची देखील नमो शेतकरी सन्मान योजना असून या योजनेमध्ये देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार असून तो देखील दोन … Read more