PM Kisan Tractor Yojana : खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज

PM Kisan Tractor Yojana : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून (Central Govt) अनेक योजना (Scheme) राबविल्या जात आहेत. शेतीच्या कामासाठी विविध प्रकारच्या मशीनदेखील लागतात. प्रत्येक शेतकऱ्यांसाठी त्या मशीन असतातच असे नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान (Tractor Subsidy) देण्याची योजना सुरू केली आहे. ‘प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना’ असे या योजनेचे नाव आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर … Read more