PM Kusum Yojana: शेतकऱ्यांनो खुशखबर ..! आता सौरपंप बसवण्यासाठी सरकार देणार 60 टक्के खर्च ; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ
PM Kusum Yojana: आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या (Government of India) एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhan Mantri Kusum Yojana) असे या योजनेचे नाव आहे. त्याची सुरुवात सरकारने 2019 मध्ये केली होती. प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत, केंद्र सरकारकडून (central government) शेतकऱ्यांना (farmers) सौरऊर्जेवर (solar powered) चालणारे ट्यूबवेल पंप (tubewell pumps) वैयक्तिकरित्या बसवण्यासाठी 60 … Read more