PM Modi Mother : PM नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, अहमदाबादमधील रुग्णालयात घेतला घेतला अखेरचा श्वास
PM Modi Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन (PM Modi Mother Heeraben Demise News) यांचे शुक्रवारी पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. हीराबेन यांना बुधवारी सकाळी काही प्रकृती समस्यांमुळे अहमदाबादमधील ‘यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, “यूएन मेहता हार्ट … Read more