PM Modi Scheme : मोदी सरकार तरुणांना देणार दरमहा 6000 हजार रुपये? जाणून घ्या यामागचे सत्य

PM Modi Scheme : सध्या केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना चालवत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या अनेक योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना होताना आपल्याला दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एका मेसेजने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या मेसेजमध्ये बेरोजगार तरुणांना सरकार 6000 रुपये दर महिन्याला देणार आहे असा दावा केला आहे. व्हायरल होणारा हा मेसेज खरा आहे … Read more