PM Modi US Visit: महाराष्ट्राचा गूळ अमेरिकेत पोहोचला, त्यात विशेष काय ?

PM Modi US Visit:

PM Modi US Visit: अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतली. बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन यांनी पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत केले. बिडेन यांनी पीएम मोदींसाठी खाजगी डिनरचे आयोजन केले होते. व्हाईट हाऊसनुसार, पीएम मोदींनी जो बिडेन यांना अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. महाराष्ट्रात … Read more