पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग! ‘या’ तारखेला मोदी पुण्यात येणार, कसा असणार पीएम मोदींचा पुणे दौरा?

PM Narendra Modi News

PM Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा उलटफेअर झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून देखील दोन्ही गटांमध्ये जोरदार खलबत सुरू असल्याचे समजत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more