New Year 2023 : ‘या’ लोकांसाठी जानेवारी घेऊन येणार खुशखबर ! होणार ‘इतका’ मोठा फायदा ; वाचा सविस्तर
New Year 2023 : देशात नवीन वर्ष सुरू होण्यास फक्त काही तास उरले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून देशात अनेक बदल पहिला मिळणार आहे तर दुसरीकडे नवीन वर्षाचा पहिला महिना अनेकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जानेवारी 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे. तर देशातील 12 कोटींहून अधिक … Read more