Atal Pension Yojana Status 2022 : APY योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा? काय आहे स्थिती? वाचा सविस्तर
Atal Pension Yojana Status 2022 : लोकांच्या हितासाठी केंद्र सरकार (Central Govt) विविध योजना राबवत असते. अशीच अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) आहे. सरकारने (Govt) ही योजना देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी केली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 40 पेक्षा कमी नसावे. अटल पेन्शन योजना स्थिती 2022 योजनेचा मुख्य उद्देश 40 … Read more