PMJDY : प्रधानमंत्री जन धन खाते म्हणजे काय? खाते कोण उघडू शकते?; जाणून घ्या सविस्तर…

PMJDY

PMJDY : 2014 मध्ये, देशातील गरीब घटकांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून या योजनेअंतर्गत 50 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. ही योजना सुरू झाल्यानंतर या वर्षी 28 ऑगस्टपर्यंत एकूण 2.03 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेअंतर्गत एकूण 50 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात … Read more