PMJDY scheme : सरकारच्या ‘या’ विशेष योजनेअंतर्गत करोडो लोकांना मिळत आहे 2 लाख रुपयांचा अपघात विमा, वाचा सविस्तर…

PMJDY scheme

PMJDY scheme : केंद्र सरकारच्या PM जन धन योजनेंतर्गत लाखो लोकांची खाती उघडण्यात आली आहेत, सध्या ही खाती 50 कोटींच्या पुढे गेली आहे. जनधन खाते उघडण्याच्या बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. सरकारने सुरु केलेली ही योजना खात्यामध्ये शिल्लक सुविधा पुरविण्‍यासोबतच अपघात विमा आणि आयुर्विम्याचेही फायदेही देते. याशिवाय सरकारी योजनेतील पैसे आधी या खात्यात पाठवले … Read more