PMKVY Scheme : मस्तच! केंद्र सरकारच्या या योजनेतून मोफत शिका तुम्हाला आवडणारे कोर्स, पहा कोर्सची यादी आणि अर्ज करण्याची पद्धत

PMKVY Scheme : देशात आजकाल अनेक तरुणांचे शिक्षण झाले आहे मात्र त्यांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारकडून बेरोजगार तरुणांसाठी पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत अनेक मोफत कोर्स करण्याची संधी दिली जात आहे. देशातील 10वी आणि 12वी उत्तीर्ण बेरोजगार तरुण केंद्र सरकारच्या पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत त्यांच्या आवडीच्या कोर्ससाठी अर्ज करू शकतात. सरकारकडून अनेक कोर्स मोफत करण्याची … Read more