PMKVY Online Registration : बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! नोकरीसाठी मिळणार मोफत प्रशिक्षण आणि 8 हजार रुपये, असा करा अर्ज
PMKVY Online Registration : कोरोना काळापासून अनेक तरुणांची नोकरी गेली आहे. तसेच उद्योगधंद्यांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. देशात अनेक तरुण बेरोजगार आहेत. तसेच अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशा तरुणांसाठी मोदी सरकारकडून नोकरीची संधी दिली जात आहे. केंद्र सरकारकडून PM कौशल विकास योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना बेरोजगार तरुणांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याचा … Read more