Tesla EV Cars : भारतात कधी येणार टेस्ला ? समोर आले ‘हे’ मोठे अपडेट

Tesla EV Car

Tesla EV Cars : सध्या भारतीय सोशल मीडियावर एक प्रश्न चर्चेत आहे ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला भारतात कधी येणार? हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणत सर्च केला जात आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार टेस्ला भारतात येण्यास बराच कालावधी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेस्लाबाबत भारताची कठोर भूमिका … Read more