Government Scheme: खास आहे ‘ही’ सरकारी योजना ! मिळतो लाखोंचा परतावा ; करा फक्त 20 रुपयांची गुंतवणूक
Government Scheme: आज केंद्र सरकार देशातील अनेक लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आम्ही तुम्हाला सांगतो या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना विमा संरक्षणाची सुविधा दिली जाते. या योजनेत लोकांना फक्त 20 रुपयांच्या परवडणाऱ्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण मिळत आहे. आज देशात लाखो लोक आहे ज्यांच्याकडे विमा संरक्षण … Read more