Punjab National Bank Alert : पंजाब बँकेत तुमचेही खाते आहे का? मग वाचा ही महत्वाची बातमी…
Punjab National Bank Alert : तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते असेल जे तुम्ही वर्षानुवर्षे वापरत नसाल, असे खाते बँक बंद करणार आहे. होय, बँकेने याबाबत सूचना दिल्या आहेत. PNB ने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अशा खात्यांचे KYC करून घ्यावे … Read more