PNB Customer Alert : PNB ग्राहकांसाठी हाय अलर्ट! हे काम पूर्ण करा अन्यथा खाते होईल बंद; जाणून घ्या

PNB customer alert : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बँकेने आपल्या ग्राहकांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, तुम्ही अजून KYC केले नसेल तर ते लवकर करा. कारण बँकेने ग्राहकांना आवाहन केले आहे की सर्व ग्राहकांनी 12 डिसेंबर 2022 पर्यंत KYC करून घ्यावे. केवायसी केल्याने, ग्राहकांचे … Read more