PNB Debit Card Transaction Limit : महागाईत दिलासा ! एटीएम वापरकर्त्यांना पंजाब नॅशनल बँकेने दिली ‘ही’ मोठी भेट
PNB Debit Card Transaction Limit : पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जर तुमचे या बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण एटीएम वापरकर्त्यांना पंजाब नॅशनल बँकेने मोठी भेट दिली आहे. PNB बँकेने डेबिट कार्ड व्यवहार मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. PNB च्या वेबसाइटवरील … Read more