PNB FD Rate : ग्राहकांनो .. ‘या’ बँकेत बिनधास्त करा FD मिळणार 7.25% व्याजसह ‘ही’ भन्नाट सुविधा
PNB FD Rate : तुम्ही देखील तुमच्या भविष्यासाठी पैसे जमा करण्यासाठी बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही जर देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असणारी बँक पंजाब नॅशनल बँकमध्ये एफडी केल्यास तुम्हाला कमी वेळेत जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. सध्या पंजाब नॅशनल बँक एफडीवर 7.25% व्याज … Read more