FD Rates Hike : ग्राहक होणार मालामाल ! ‘त्या’ प्रकरणात PNB ने घेतला मोठा निर्णय ; वाचा सविस्तर
FD Rates Hike : तुम्ही देखील कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी एफडीमध्ये गुतंवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देशातील मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या एफडी दरामध्ये वाढ केली आहे. या नियामुळे आता हजारो लोकांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही देखील या … Read more