Share Market : काय सांगता! अवघ्या अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत हे 5 शेअर्स, आजच खरेदी करा

Dearness Allowance employees received a big gift

Share Market : शेअर बाजारात (Stock market) सध्या गुंतवणूकदारांची (Investors) संख्या वाढली आहे. बाजारात बरेच पेनी स्टॉक्स मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stocks) उदयास आले आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Refund) दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाला आहे. त्यापैकी काही शेअर्सनी छोटा पॅकेट बडा धमाका अशी कामगिरी केली आहे. तुम्हालाही या घसरणीचा फायदा घेऊन मार्केटमध्ये (Market) … Read more