Bank News : बँकधारकांनो ! ‘हे’ काम पटकन उरका नाहीतर खात्यातून पैसे काढता येणार नाही ; वाचा सविस्तर
Bank News : तुम्ही देखील मोठ्या बँकांपैकी एक असणारी Punjab National Bank चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून PNB आपल्या ग्राहकांना 12 डिसेंबर 2022 पूर्वी केवायसी अपडेट करण्याची विनंती करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही आता पर्यंत केवायसी अपडेट केला नसाल तर … Read more