PNB Sarkari Naukri 2022 : पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांसाठी होणार मोठी भरती, आजपासून करा असा अर्ज

PNB Sarkari Naukri 2022 : पंजाब नॅशनल बँक (PNB) ने अधिकारी आणि व्यवस्थापक (PNB भर्ती 2022) पदे भरण्यासाठी अर्ज (application) मागविले आहेत. या पदांसाठी (PNB भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (PNB भर्ती 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय, … Read more