Punjab National Bank : PNB ग्राहकांसाठी महत्वाचे अपडेट ! आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी जीएसटीसह भरावे लागणार शुल्क !
Punjab National Bank : तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एटीएम वापरण्यासाठी आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच बँक आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे ही माहिती देत आहे. नियमांनुसार तुमच्या खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास … Read more