POCO C31 : चर्चा तर होणारच ! अवघ्या 650 रुपयांमध्ये मिळत आहे ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; जाणून घ्या कसं

POCO C31 : येणाऱ्या काही दिवसात तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात बजेट सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन देणारी कंपनी POCO चा नवीन स्मार्टफोन POCO C31 हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ग्राहकांना या बजेट सेंगमेंटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्ससह बेस्ट लूक देखील मिळतो. सध्या हा … Read more