Poco C50 : यादिवशी लॉन्च होणार Poco चा कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन, फीचर्स, किंमत जाणून घ्या

Poco C50 : चीनी कंपनी POCO आपल्या C सीरीजचा नवीन स्मार्टफोन Poco C50 लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यापूर्वी याच सीरिजमधून Poco C40 लाँच केले आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून फोन लॉन्च होण्यापूर्वीच फीचर्सही (Features) लीक झाले आहेत. या फोनचे सांकेतिक नाव Snow ठेवण्यात आले आहे. Poco C50 ची संभाव्य वैशिष्ट्ये डिस्प्ले- या फोनमध्ये … Read more