Poco C50 : आज लॉन्च होतोय ‘हा’ बजेट स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी; जाणून घ्या फीचर्स
Poco C50 : Poco C50 हा भारतातील कंपनीच्या C लाइनअपचा नवीन स्मार्टफोन आज फ्लिपकार्टवर लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्टवर जारी केलेल्या पेजवर फोनचे डिझाइन दाखवण्यात आले आहे. यासोबतच फोनच्या स्पेसिफिकेशन्सचीही माहिती देण्यात आली आहे. आधी असे म्हटले जात होते की हा फोन Redmi A1+ ची रीब्रँडेड आवृत्ती असेल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता तो सारखाच दिसतो. कंपनीने फ्लिपकार्टवर … Read more