Poco F5 Series : शक्तिशाली प्रोसेसरसह ‘या’ दिवशी भारतात लॉन्च होणार Poco F5, कमी किमतीत मिळणार शानदार फीचर्स
Poco F5 Series : स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको भारतात लवकरच आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची लवकरच पोको एफ5 सीरीज लाँच केली जाणार आहे. माहितीनुसार या सिरीजमध्ये Poco F5 आणि Poco F5 Pro या दोन तगड्या स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. कंपनी आगामी स्मार्टफोनमध्ये म्हणजे Poco F5 यात Snapdragon 7 Plus Gen 2 SoC … Read more