Vivo Smartphone : 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह लॉन्च होतोय Vivoचा दमदार फोन, फीचर्स पहा

Vivo Smartphone : Vivo पुढील आठवड्यात भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च (Launch) करणार आहे. कंपनीने Vivo T1X च्या भारतात लॉन्च तारखेची माहिती दिली आहे. Vivo 20 जुलै रोजी आपला नवीन Series-T स्मार्टफोन लॉन्च करेल. Vivo ने पुष्टी केली आहे की फोन भारतात Flipkart द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, एका नवीन अहवालात या Vivo स्मार्टफोनची प्रमुख … Read more