Poco X5 Pro 5G Sale : भन्नाट ऑफर ! 13 फेब्रुवारीपासून फक्त 3,000 रुपयांमध्ये खरेदी करा Poco X5 Pro 5G स्मार्टफोन, पहा कुठे मिळणार संधी…
Poco X5 Pro 5G Sale : जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक जबरदस्त स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Poco X5 Pro 5G नवीनतम स्मार्टफोन तुम्ही फक्त 2,999 रुपयांना खरेदी करू शकता. Poco X5 Pro 5G किंमत Poco ने Poco X5 Pro 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्याय 6/128GB आणि 8/256GB मध्ये … Read more