Poco X5 Series : भारतीय बाजारात ‘या’ दिवशी लाँच होणार पोकोचे दोन नवीन स्मार्टफोन, पहा स्पेसिफिकेशन्स
Poco X5 Series : भारतात पोकोचे अनेक स्मार्टफोन विकले जातात. कंपनीच्या सर्व स्मार्टफोनला मोठी मागणी असते. लाँच झाल्यानंतर कंपनी इतर टेक कंपन्यांना कडवी टक्कर देते.कंपनीही सतत आपले नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता कंपनी Poco X5 आणि Poco X5 Pro लाँच करणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Poco X5 Pro एक रीब्रँडेड Redmi … Read more