Agriculture News : खुशखबर! पोखरा योजनेसाठी अतिरिक्त 200 कोटींच अनुदान, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, शासन निर्णय झाला जारी, खरी माहिती वाचा
Agriculture News : पोखरा (POCRA) म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेबाबत (Yojana) एक अतिशय महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. मित्रांनो पोखरा योजनेत (Farmer Scheme) अनुदानासाठी (Subsidy) अर्ज केलेल्या तसेच पात्र झालेल्या मात्र अद्याप अनुदान न मिळालेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी (Farmer) ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. पोखरा योजनेसाठी अर्ज केलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी 4 ऑक्टोबर रोजी … Read more