खास फीचर्ससह नवीन ‘Polestar 3’ Electric SUV लाँच, सिंगल चार्जवर 610km रेंज…
Electric SUV : Polestar ने नवीन Polestar 3 इलेक्ट्रिक SUV वरून पडदा हटवला आहे. EV ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्सने सुसज्ज आहे आणि 517hp आणि 910Nm टॉर्क एकत्रितपणे निर्माण करते. या नवीन इलेक्ट्रिक SUV बद्दल बोलायचे झाले तर ती Volvo च्या नवीन SPA2 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. Polestar 3 मध्ये आगामी Volvo EX90 SUV मध्ये बरेच साम्य असेल. … Read more