महाराष्ट्रात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती ! ‘ह्या’ महिन्यात निघणार 10 हजार पदांसाठीची जाहिरात

Maharashtra Police Bharati

Maharashtra Police Bharati : देशसेवेची, राष्ट्रसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ज्या तरुणांना पोलीस व्हायचे असेल त्यांच्यासाठी अधिक खास ठरणार आहे कारण की महाराष्ट्रात लवकरच एक मोठी पोलीस भरती होणार आहे. खरंतर राज्यात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या फारच उल्लेखनीय आहे. गावागावातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. … Read more

शरीरावर टॅटू काढलेला असेल, गोंदलेल असेल तर पोलीस दलात नोकरी मिळतं नाही का ? उच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल

Police Bharati

Police Bharati : अलीकडे नवयुवक तरुणांमध्ये शरीरावर टॅटू काढण्याची मोठी क्रिस पाहायला मिळते. तरुणी देखील मागे नाहीत. तरुणी देखील आपल्या शरीरावर टॅटू काढणे पसंत करतात. काही तरुण-तरुणी आपल्या संपूर्ण अंगावर टॅटू काढतात. फिल्मस्टार, क्रिकेटर, ऍथलिट्स आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढतात. भारताचा आक्रमक क्रिकेटर, दिग्गज फलंदाज विराट कोहली याने आपल्या शरीरावर अनेक टॅटू काढलेले आहेत. … Read more

पोलीस व्हायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ महिन्यात पुन्हा निघणार 7,500 पदांसाठी पोलीस भरती, तारखा पहा..

Police Bharati

Police Bharati : आपलं पोरग पोलिसात असावं असं स्वप्न हजारो पालकांचे आहे. मुलं देखील खाकी वर्दी मिळवण्यासाठी जीवाचं रान करतात. यासाठी कसून सराव करतात. सोळाशे मीटरचे ग्राउंड जोवर निघत नाही तोवर मुलांचा सराव सुरूच असतो. दरम्यान पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा … Read more

तरुणांसाठी खुशखबर ! राज्यात पुन्हा पोलीस भरती आयोजित होणार; तब्बल 2 हजार रिक्त पदे भरली जाणार, वाचा याविषयी सविस्तर

Police Bharati Maharashtra 2023 Latest Update

Police Bharati Maharashtra 2023 Latest Update : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना पोलीस विभागात नोकरी करायची आहे अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की राज्यातील कारागृह विभागात लवकरच काही रिक्त पदासाठी मोठी भरती आयोजित होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. … Read more