नाशिकमध्ये पोलिसांचा असाही ‘भोंगा’, अहमदनगरमध्ये काय होणार?
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंबंधी कडक भूमिका घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसही सरसावले आहेत. याचे पहिले पाऊल नाशिक शहरात उचलल्याचे दिसून आले. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी यासंबंधी एक आदेश काढला आहे. सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक असून त्यांनी ती ३ … Read more